भाग्यवान मी..

माझी पहिली कविता..

पूर्वजन्मींचें सुकृतच की मला जन्मतःच चांगला सहवास मिळाला. चांगले कुटुंब, ज्येष्ठ, भावंडे आणि जसजसा मोठा होत गेलो तसतसे चांगले मित्र. याबाबतीत मी खरच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की कसा मला या सर्व ‘माणसांचा’, जीवलागांचा सहवास मिळत गेला.

माझ्या भाग्याची गणना करता येणार नाही की आयुष्याच्या एका टप्प्यावर मला आणखी एक परिवार मिळाला, ‘श्री संत सेवा संघ’. संस्थेचे कार्य करताना मिळत गेलेले संतविचार आणि सर्व गुरुबंधू-भगिनींचे प्रेम याच प्रेरणेतून माझ्यातील प्रतिभा स्फुरत गेली. त्याच काळात मी माझी पहिली कविता केली. माझी कुठली? त्यांचीच. आणि त्यांच्याच चरणी समर्पित.

(Photo Mixing/Design : Vivek Mahure, AbhiRam Creations; Background Image Courtesy : Mugdha Pandit, Parikrama Tourism)

Kavita1
Bhagyawan mi..
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s